मुंबई : देशात मान्सून दाखल झाल्यानंतर रविवारी मान्सूनने कर्नाटक राज्याचा काही भाग व्यापला. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून कर्नाटकचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातही अवघ्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणे अपेक्षित असले तरी यंदा मुंबईत मान्सूनपूर्व सरींचा दिलासा जून उजाडला तरी मिळालेला नाही. मुंबईमध्ये २ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत […]