Posted inपुणे

शरद पवारांचा मोठा डाव, भाजपवासी मधुकर पिचड यांना परतीची साद, अजितदादांना बंपर धक्का

प्रतिनिधी, पुणे : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना गळाला लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री व आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांनाही पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पवार आणि पिचड यांच्यात गळाभेट झाल्याची चर्चा असून, या आठवड्यात पवार यांच्या अकोले दौऱ्यात त्याचे काय पडसाद उमटणार, अशी चर्चा यानिमित्ताने […]