मुंबई : पावसाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता मदत आणि पुनर्वसन विभाग मोठी भूमिका बजावत असतो. त्याच अनुषंगाने होणाऱ्या बैठकांना मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव सातत्याने गैरहजर राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपत्तीग्रत पीडितांना मदत करण्यास प्रशासन खरेच संवेदनशील आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. याचीच नोंद घेऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]