Posted inपुणे

कुणाची नावं मतदारयादीतून वगळली, कुणाची चुकवली, बारामतीतील मतदारांच्या गोंधळाच्या तक्रारी

बारामती : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच देशभरात चर्चेत राहिलेल्या बारामती मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र मतदार यादीत प्रचंड गोंधळ असल्याचा आरोप केला जात आहे. काही जणांची नावं वगळण्यात आली आहेत, तर काही नावांमध्ये चुका असल्याचा दावा केला जात आहे. खडकवासला मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत २५.९४ टक्के मतदान झाले होते. बारामती लोकसभा […]