Posted inपुणे

शिरूर लोकसभेला बहिष्काराचे ग्रहण, ग्रामस्थ मतदान न करण्यावर ठाम, कारण काय?

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : शिरूरच्या तळेगाव तालुक्यातील ढमढेरे जवळ असणाऱ्या भैरवनाथनगर येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ५० वर्षांपासून वस्तीत सुविधांची वाणवा असून याबाबत नागरिकांना नुसते आश्वासनांचे गाजर दाखवून मतं घेतली जातात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थेच. परिणामी यंदाच्या निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदान न करण्याचाच पवित्रा घेतला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात […]