Posted inपुणे

Pune News: साहसी पर्यटनसंस्था सुसाट; दुर्गम, धोकादायक ठिकाणी भटकंती, नोंदणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पुणे : वर्षाविहारादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून पर्यटकांना स्वयंशिस्तीचे आवाहन केले जात असताना, या पर्यटकांना दुर्गम, धोकादायक ठिकाणी भटकंतीला नेणाऱ्या संस्थाचालकांकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटकांना दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरणाऱ्या संस्थांची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. राज्यात सहा ते सात हजार आणि पुण्यात दोन हजारांहून अधिक साहसी उपक्रम राबविणाऱ्या संस्था कार्यरत असताना अवघ्या दीडशे संस्थांनी […]