Posted inसांगली

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मित्राने त्याचाच काटा काढला,घटनेमुळे सांगलीत खळबळ

Crime News : दोन भावा भावांमध्ये काही कारणांवरून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार, सांगली जिल्ह्यातील बाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला. स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : दोन भावा भावांमध्ये काही कारणांवरून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार, सांगली जिल्ह्यातील बाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला. सचिन सुभाष […]