पुणे : एखाद्या गुन्ह्याची तक्रार घेताना तक्रारदाराच्या लेखी तक्रारीसह त्यांचे म्हणणे ‘यथार्थ डिव्हाइस’मध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून घेणे, पोलिसांना आता बंधनकारक असणार आहे. रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओची ‘हॅश व्हॅल्यू’ प्राप्त करून तो व्हिडिओ पेन ड्राइव्ह, सीडी किंवा अन्य ठिकाणी जतन करून ठेवावा लागणार आहे.तपास अधिकारी व अंमलदार यांच्या गुन्हे अन्वेषणामध्ये अचूकता येण्यासाठी, दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी […]