Posted inपुणे

अश्लील चाळे करण्यापासून रोखल्याचा राग, भामचंद्र डोंगरावर वारकरी विद्यार्थ्यांना टोळक्याकडून मारहाण

प्रशांत श्रीमंदीलकर, खेड, पुणे : तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर (ता. खेड) वारकरी पंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्यांना तरुणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारकरी विद्यार्थ्यांनी या डोंगरावर आलेल्या मुलं आणि मुलींना अश्लील चाळे करण्यापासून हटकल्याने ही मारहाण करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं आहे. वारकरी विद्यार्थ्याला मारहाण याबाबत अधिक माहिती अशी की, […]