Posted inमुंबई

भाज्यांचे दर वाढले, महागाईचा तडका, हॉटेल मालकांचा मोठा निर्णय, आता खिसा अधिक रिकामा होणार

मुंबई : तुम्ही हॉटेलमध्ये बाहेर जेवायला जात असाल, तर आता तुम्हाला तुमच्या आवडत्या डिशसाठी किंवा खास डिशच्या प्लेटसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. यामागे कारण आहे भाज्यांचे वाढते भाव. बाजारात भाज्यांच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरेंटमधील डिश, मेन्यूच्या किमतीतही वाढ झाली आहे. भाज्यांचे भाव वाढल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भाज्यांच्या वाढत्या किमतीचं […]