Posted inपुणे

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच भाजपचे कार्यकर्ते भिडले, मठातच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

पुणे: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. बालाजी नगर येथील शंकर महाराज मठात भाजप कार्यकर्ते भिडले आणि हाणामारी झाल्याचं चित्र त्यामध्ये पाहायला मिळत आहे. हा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता विरोधकांनी भाजपला निशाण्यावर घेरलं आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असलेले नितीन कदम यांनी सोशल […]