Posted inमुंबई

‘साहेब भाजपात जावून मोठी घोडचूक केली’, सुर्यकांता पाटलांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली खदखद

Suryakanta Patil Join NCP Of Sharad Pawar : तब्बल दहा वर्षानंतर राष्ट्रवादीच्या माजी नेत्या सुर्यकांता पाटील यांनी पुन्हा शरद पवारांच्या नेृत्त्वाखाली राष्ट्र्वादीत घरवापसी केली आहे. २०१४ साली राष्ट्रवादीची साथ सोडून सूर्यकांता यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता.आता दहावर्षानंतर पुन्हा भाजपाला सोडचिठ्ठी देत सुर्यकांता पाटीलांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. आता परतीचे दोर कापून मी राष्ट्रवादीत पुन्हा येते […]