Posted inमुंबई

राज ठाकरेंचा स्वबळाच्‍या हाकेवर शिक्‍कामोर्तब , मनसेचे दोन उमेदवार जाहीर, थेट भाजपच्या मतदारसंघातच पहिला धमाका

सोलापूर  : विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासही अद्याप बराच काळ बाकी आहे. मात्र त्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाळा नांदगावकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्‍यामुळे थोड्याच दिवसापूर्वी स्‍वबळावरचा […]