Posted inअहमदनगर

थोरातांना बालेकिल्ल्यात टक्कर देण्याचे सुजय विखेंचे संकेत

शिर्डी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत विखे विरुद्ध थोरात असा रंगतदार सामना होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात […]