दीपक पडकर, बारामती : राजकारणातील चाणक्य अशी ज्यांची ओळख आहे, त्या शरद पवार यांना सोडून भाजपसोबत घरोबा करणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलेच भोवल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. खडकवासल्यातील शहरी मतदार वगळता अन्य पाचही विधानसभा क्षेत्रात सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य लक्षात घेता या मतदारसंघात फक्त शरद पवार या नावाचीच जादू चालू शकते, हे सिद्ध […]