Posted inमुंबई

Ajit Pawar : पक्षाला आलेले अपयश हे माझ्यामुळे, मी कमी पडलो; अजित पवारांची स्पष्टोक्ती

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्ही अपेक्षित आकडा गाठू शकलो नाही, हा निकाल कशामुळे लागला याची चर्चा आम्ही दिवसभर केली. बारामतीमध्ये लागलेल्या निकालाने मी आश्चर्यचकित झालो आहे, ज्या मतदारसंघात मी निवडून येतो तिथल्या जनतेने मला का पाठिंबा दिला नाही, हे मला समजत नाही. पण पक्षाला आलेले अपयश हे माझ्यामुळे आले, मी कमी पडलो, अशी स्पष्टोक्ती […]