Posted inपुणे

निवडणुकीच्या रणात मतदारांचा घसा कोरडा, बारामती तालुक्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

बारामती : कोणी भावनिक होऊन तर कोणी विकासाच्या मुद्द्यावर ‘बारामती’चा खासदार होण्याची स्वप्ने पाहत असताना, या मतदारसंघातील सुपा परगण्यातील छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांसह २० गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सुपा, कुतवळवाडी, भोंडवेवाडी, वढाणे, चांदगुडेवाडी येथील तलाव कोरडे पडल्याचे चित्र आहे. बारामतीमध्ये थोरले आणि धाकटे पवार निवडणुकीच्या प्रचारात, तर जिल्हा प्रशासन निवडणूक कामात अडकले […]