बारामती(दीपक पडकर): निवडणूक झाली. लोकांनी काय निकाल द्यायचा तो दिला. आता जबाबदारी कामाची आहे. बारामतीसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसींमध्ये मोठे उद्योग लवकरच आणले जातील, त्यासाठी केंद्र व राज्याची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली. बारामतीत आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, एका साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला मी गेल्यावर पुण्यात […]