Posted inमुंबई

लोकसभेत दाणादाण, काकांनी दाखवलं अस्मान; दादांच्या राष्ट्रवादीला आता सतावतेय वेगळीच चिंता

मुंबई: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडाली. काकांची साथ सोडून गेलेल्या अजित पवारांना मतदारांनी दणका दिला. महायुतीत गेलेल्या अजित पवारांच्या पक्षाला चार जागा मिळाल्या. यातील तीन जागांवर राष्ट्रवादीचा पराभव झाला. बारामतीत अजित पवारांच्या होमग्राऊंडवर त्यांच्या पत्नीचा दीड लाख मतांनी पराभव झाला. या निकालामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थतता आहे. पक्ष, चिन्ह, सत्तेचं पाठबळ असताना मतदारांनी राष्ट्रवादीला […]