Posted inमुंबई

सिल्व्हर ओकवर जाण्याआधी अजितदादांना माहिती नव्हतं, फक्त एकाला फोन, भुजबळांनी नाव सांगितलं

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे सकाळपासूनच चर्चेत आहेत. शरद पवारांवर टीका करुन २४ तासही उलटले नाहीत आणि भुजबळ थेट पवारांच्या भेटीला त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. गेल्या काही काळापासून भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. भुजबळ वेगळा काही […]