राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नववर्षानिमित्त कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोठा संदेश दिलाय. दुबळ्यांची, शेतकरी, कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज व्हायचे, असे त्यांनी म्हटले. सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नववर्षानिमित्त कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले […]