मुंबई : आझाद मैदानात सकाळी दहा वाजल्यापासून पोलीस भरती संदर्भांतील अनेक प्रश्नांना घेवून स्पर्धा परीक्षेतील अनेक विद्यार्थी सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वातील एक दिवसीय लक्षणिक उपोषणाला बसले आहेत. सरकारने काढलेला वयाच्या अटीबद्द काढलेला जीआर चुकीचा आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पोलीस भरतीबाबत मुलांना वय वाढवून देत नाहीत मात्र पोलीस महासंचालकांना वय वाढवून दिले जाते असा गंभीर […]