Posted inसांगली

शिवशाहीत धक्कादायक प्रकार, तरुणीचा विनयभंग, संशयिताला लोकांकडून चोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घडली. या संशयितास लोकांनी चौप दिला आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई केली. Lipi स्वप्निल एरंडोलीकर,सांगली: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाहीत एका तरुणीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच याच बसमध्ये विनयभंगाची घटना समोर आली. पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास […]