Posted inपुणे

कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना पूजाच्या आईची धमकी, सगळ्यांना जेलमध्ये टाकेन!

पुणे : वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या महिला अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धमकी दिली आहे. गेटच्या आत यायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकेन, अशी दमदाटी त्यांनी केली. यावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधीही तिथे उपस्थित होते. त्यांच्याही अंगावर पूजाची आई धावून गेली. त्यामुळे पोलीस आणि पूजाचे कुटुंबीय यांच्यात बराच […]