Posted inपुणे

पुण्यात प्राणांतिक अपघातांमध्ये मोठी घट, पहिल्या दहा क्रमांकामध्ये असणारे पुणे ३९व्या क्रमांकावर

प्रतिनिधी, पुणे : राज्यातील अपघातांमध्ये वाढ होत असताना पुणे शहर व जिल्ह्यातील प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत पुणे शहर व ग्रामीण भागांतील प्राणांतिक अपघातामध्ये मोठी घट झाली आहे. राज्यात प्राणांतिक अपघात होण्यामध्ये कायम पहिल्या दहा क्रमांकामध्ये असणारे पुणे आता ३९व्या क्रमांकावर गेले आहे.गेल्या काही वर्षांत पुणे […]