Posted inपुणे

Pune News: अबब! हॉटेलमध्ये जेवताना निघाला साप, ग्राहकांची उडाली तारांबळ, डीपी रोडवरील एका हॉटेलमधील घटना

पुणे: आनंदाने हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी कुटुंबीय येत असतात पण अचानक तुमच्या पंगतीत बिन बुलाय पाहुणे आले… तर तोंड नक्कीच पडतं. पण अचानक सर्प जेवण करण्यासाठी तुमच्या पंगतीत आला तर कसं वाटेल? अशीच धांदल जेवण करण्यासाठी आलेल्या त्या कुटुंबियांची उडाली. पुण्यातील डीपी रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवताना साप निघाल्याचे पहायला मिळाले. हॉटेलमध्ये साप निघाल्याने खळबळ उडाली आहे. […]