Posted inपुणे

पुणे सत्र न्यायालयाकडून बिल्डरला ३ दिवसांची पोलीस कोठडी, सरकारी वकिलांकडून प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा बिल्डर बाप विशाल अगरवाल याला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अगरवाल याच्यासहित तिघांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाकडून विशाल अगरवाल याच्या सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अगरवाल याने अपघानंतर कोणाकोणाला फोन केले? त्याचे छत्रपती […]