Posted inपुणे

ट्राफिक पोलिसांसोबत काम, तीन अटी अन् पुण्यात दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर

पुणे: कल्याणीनगर एअर पोर्ट रोडवर काल दोन युवकाचा भयानक अपघात घडला आलिशान पोर्श कार चालकाने दोन युवकांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अवघं पुणे हादरलं आहे. परंतु पोलिसांनी या केसमध्ये दाखवलेली तत्परता आणि न्यायालयाने सूनवलेली शिक्षा ऐकून तुम्ही चक्रावून जाल. शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत अनिस अहुदिया आणि […]