Posted inपुणे

Pune News : पुण्यात मतदानाचा टक्का वाढला; यंदा पुण्यात ५०, तर शिरूरमध्ये ४७ टक्के मतदान

प्रतिनिधी, पुणे : ‘पुण्याचा खासदार कोण’ अशी गेल्या दीड महिन्यांपासून शहरातील विविध कट्ट्यावर चर्चा रंगली. अखेर त्यासाठी सोमवारी मतदानही झाले. सुसंस्कृत पुण्यात लोकसभेसाठी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ५०.५० टक्के इतके मतदान झाले. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या शिरूर लोकसभेसाठी सुमारे ४७.५० टक्के आणि मावळ लोकसभेसाठी सुमारे ५२.३० टक्के इतके मतदान झाले. गेल्या निवडणुकीवेळच्या तुलनेत यंदा पुण्यात मतदानाचा टक्का […]