पुणे: ‘तीनशे वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला आत्मा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रावर चालून आला होता. त्याचाच एक वखवखलेला बुभुक्षित आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे,’अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती फोडण्याचे पाप भाजपचा बाप असलेल्या जनसंघाने केले होते,’ असा आरोप त्यांनी ‘महाराष्ट्र […]