Posted inपुणे

Pune Drug Case: नशेचा विळखा; अमली पदार्थांचे जाळे पुण्यातील FC रोडपर्यंत; शहरात खळबळ

प्रतिनिधी, पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत रविवारी समाजमाध्यमात व्हायरल झाली. त्यानंतर शहर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संबंधित बारवर छापा टाकून पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ‘हा प्रकार अत्यंत गंभीर असून, स्थानिक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह […]