Posted inपुणे

पुणेकरांच्या कामाची बातमी: ‘म्हाडा’च्या अर्जांसाठी पुन्हा मुदतवाढ, सोडतीमध्ये नेमके काय?

प्रतिनिधी, पुणे :‘पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळा’च्या (म्हाडा) पुणे विभागातील चार हजार ८७७ सदनिकांसाठी अर्ज करण्यास पुन्हा सहा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी मुदत मिळावी, यासाठी गुरुवारपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘म्हाडा’ने स्पष्ट केले. येत्या २६ जूनला घरांची सोडत निघणार आहे. अडीच ते तीन महिन्यांत अवघ्या तीस हजार […]