Posted inपुणे

जमिनीच्या वादातून राडा, भावाला मारल्याचा राग, पुण्यात मित्रांच्या साथीने एकाला संपवलं

पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंदर मावळ येथे एका तरुणाचा वार करून खून केल्याचे समोर आले आहे. शाब्दिक बाचाबाचीतून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षय जगताप असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांविरोधात गुन्हा दखल […]