प्रतिनिधी, पुणे : आगामी गणशोत्सवासाठी आता अवघे दोन महिने राहिले असल्याने ढोल-ताशा पथकांच्या सरावाच्या कालावधीपासून ते उत्सव आणि मिरवणुकीत वापरण्यात येणारे स्पीकर आणि ‘एलईडी लाइट’ याबाबत शहर पोलिसांनी वेळीच स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य पुणेकरांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्पीकरचा दणदणाट धोकादायक असल्याने पुण्याच्या सर्व सजग लोकप्रतिनिधींनी याबाबत विधिमंडळात आवाज उठवावा, अशी अपेक्षा […]