Posted inपुणे

येरवडा पोलिसांची हलगर्जी, आमदार टिंगरे पोलीस स्टेशनला आले हे सत्य, पण.. पोलीस आयुक्तांचं उत्तर

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आणि त्याचा पिता- बिल्डर विशाल अगरवाल याला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अपघात प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली आहे, […]