Posted inपुणे

Pune PMPML : लोकसभा निवडणुकीत पीएमपीएमएल मालामाल, मतदान प्रक्रियेमध्ये दिलेल्या ९३१ गाड्या

अभिजित दराडे, पुणे : पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी असणाऱ्या पीएमपीएमएलने लोकसभा निवडणुकीत भरघोस उत्पन्न कमावलं आहे. नेहमीच तोट्यात असणारी पीएमपीएमएल लोकसभा निवडणुकीत मात्र मालामाल झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ, बारामती या लोकसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात मतदान झाले. ७ मे आणि १३ मे रोजी या चार मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. या मतदान […]