Posted inपुणे

बॅकडोअरनं एन्ट्री, मग ड्रग्ज पार्टी; पबमध्ये ८५ हजार उडवले, पुणे ड्रग्ज केसमध्ये नवी माहिती

पुणे : पुण्यात काल एफसी रोडवरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हयरल झाला होता. यामध्ये तीन मुलं ड्रग्जचं सेवन करताना पाहायला मिळाले. मात्र, हे मुलं एफसी रोडवरील पबमध्ये येण्यापूर्वी आधीच कुठे तरी पार्टी करून आले होते. त्यानंतर पुन्हा ते Liquor Leisure Lounge या पबमध्ये त्यांनी ८० ते ८५ हाजारांचा खर्च फूड अँड ड्रिंग्सवर केला गेला होता. पबमध्ये […]