Posted inपुणे

Pune Traffic: मेट्रोच्या कामासाठी पुण्यातील वाहतूक बदल, कोणत्या रस्स्त्यावरील वाहतुकीवर परिणाम

प्रतिनिधी, पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला असून, शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना एबिल हाउस ते सिमला ऑफिस चौक हा टप्पा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असेल. सर्व प्रकारची मालवाहतुकीची वाहने, खासगी व पीएमपी बसना ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जावे लागेल. दुचाकी, तीनचाकी आणि कारना गणेशखिंड […]