Posted inपुणे

Pune News : पुण्यात ‘साहिवाल’चे डेटा सेंटर; संशोधन करून क्षमतावाढ, जाणून घ्या साहिवाल गायींची वैशिष्ट्ये

प्रतिनिधी, पुणे : उत्तम दर्जाच्या दुधासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या साहिवाल जातीच्या गायींवर संशोधन करून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी या गायींची माहिती संकलित करण्याचे केंद्र (डेटा सेंटर) पुण्यात सुरू केले जाणार आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये हे केंद्र सुरू करणार असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून प्राप्त झाली आहे.‘भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत उत्तर प्रदेशातील मेरठ येथे केंद्रीय गाय […]