प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्श कारचालक अल्पवयीन मुलाची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मंगळवारी रात्री सुटका झाली असली, तरी बाल न्याय मंडळाने सर्वप्रथम जामीन मंजूर करताना घातलेल्या अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. या अल्पवयीन मुलाला ‘रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरचे उपाय’ या विषयावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावाच लागणार असून, मानसोपचार तज्ज्ञांकडे समुपदेशन आणि व्यसनमुक्ती केंद्रात […]