प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ, पुणे : दिवसेंदिवस जगात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय तंत्रज्ञान वापरून अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या जात आहेत. अशाच प्रकारे AI तंत्रज्ञान वापरून चक्क कर्करोग बरा करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून कॅन्सर बरा करण्यात यश […]