Posted inपुणे

Pune Crime: दारूचे पैसे संपले, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर रॉड हल्ला, तिघे जखमी, एक ब्रेन डेड

प्रतिनिधी, पुणे : औंध येथील परिहार चौकात ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या; तसेच कामावर चाललेल्या नागरिकांना तिघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली आहे. चौघे आरोपी रात्रभर मद्यपान करीत होते. त्यामध्ये पैसे संपल्यावर पहाटे पुन्हा मद्यप्राशन करण्यासाठी त्यांनी लूटमार करण्यास सुरुवात केली. हातात लोखंडी रॉड घेऊन आरोपी परिहार चौकात […]