Posted inपुणे

यंदा माऊलींचा रथ ओढण्याचा मान हौश्या अन् बाजीकडं, जीवनाचं सार्थक झालं, कुटुंबीय भरून पावले!

पुणे (आळंदी) : चला आळंदिला जाऊ ||ज्ञानदेवा डोळा पाहू||होतील संताचीया भेटी || सुखाचिया सांगो गोष्टी ||या ज्ञानेश्वर माऊलींच्या पंक्तीप्रमाणे, अलंकापुरीत आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या २९ जून रोजी पंढरपूरकडे माऊलींची पालखी रवाना होणार आहे. देशासह राज्यभरातून आळंदीत वारकरी दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत […]