प्रतिनिधी, पुणेज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत (वय ७६) यांचे गुरुवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगी, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे. चाळीस वर्षांहून अधिक काळ भागवत यांनी महाराष्ट्रातील महिला, विद्यार्थी, दलित आणि शेतकऱ्यांच्या चळवळीत सक्रीय सहभाग नोंदवत त्यांच्या समस्यांवर विपुल लेखन केले. पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला अध्ययन […]