Posted inपुणे

मुलाने जर कार मागितली तर त्याला चालवू दे, चालकाने बिंग फोडलं, बिल्डर अगरवालला अडकवलं!

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरण नवं वळण घेत आहे.कल्याणीनगरमध्ये रविवारी रात्री मोठा अपघात झाला होता. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या पोर्ष गाडीने तरूण-तरूणीच्या बाईकला धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल हा उद्योजक विशाल अग्रवालचा मुलगा आहे. या घटनेनंतर प्रकरणाची चौकशीला वेग आला आहे. या प्रकरणात […]