मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) पासपोर्ट सेवा केंद्रांचे (पीएसके) पासपोर्ट सहायक, वरिष्ठ पासपोर्ट सहायक आणि दलालांच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी नाशिक, मुंबईत ३३ ठिकाणी छापे घातले. या प्रकरणी सीबीआयने मालाड, लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील १४ पासपोर्ट सहायक, वरिष्ठ पासपोर्ट सहायकांविरोधात १२ गुन्हे नोंदविले आहेत. यासह विभागीय पासपोर्ट कार्यालयांच्या (आरपीओ)अंतर्गत कार्यरत असलेल्या १८ पासपोर्ट दलालांविरोधातही […]