Posted inमुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचं थैमान; रस्ते जलमय, लोकलसेवाही ठप्प, मुंबईकरांना कार्यालय गाठणे कठीण

मुंबई : मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीला वरुण राजाने जोरदार हजेरी लावली होती. परंतु जून महिन्याच्या शेवटी पावसाने दडी मारली होती. जुलै महिना सुरु होताच पावसाच्या तुरळक सरी बरसत होत्या. यातच रविवारी ७ जुलैपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सूचित करत यलो अलर्ट जारी […]