Posted inपुणे

Pune Tourism : पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचा विचार करताय? अपघात टाळण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या, वन विभागाचे आवाहन

प्रतिनिधी, पुणे : पहिल्याच पावसात पुण्यालगतच्या डोंगरदऱ्यांवर झालेली गर्दी पाहता, पर्यटकांनी गडकिल्ले, जंगल वाटांवर होणारी पर्यटकांची गर्दी, त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी सुट्टीचा दिवस टाळून पावसाळी पर्यटनाचे नियोजन करावे. अनवट वाटांवर जाताना स्थानिक गाइडला बरोबर नेण्यासह पाण्याशी खेळू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.ताम्हिणी घाटातील निसर्गसौंदर्य आणि धबधब्यांची मजा लुटण्यासाठी सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक प्लस […]