Posted inमुंबई

त्याचा त्यांना अभिमान! पुतीनशी तुलना करणाऱ्या पवारांना मोदींचं उत्तर; ‘पद्म’चा विषय काढला

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल पुतीन होण्याच्या दिशेनं सुरू आहे. देशात हुकूमशाही आणण्याकडे त्यांची वाटचाल सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अनेकदा करत आहेत. त्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर उत्तर दिलं आहे. शरद पवारांबद्दल मला आजही आदर आहे. सार्वजनिक काळात ज्यांनी ज्यांनी प्रदिर्घ काळ काम केलंय, त्या सगळ्यांबद्दल माझ्या […]