Posted inपुणे

Baramati Crime: बायकोला पळवून नेली, म्हणून पळवून नेणाऱ्याच्या भावाला पतीने पळवले; प्रेमाच्या त्रिकोणात 14 वर्षाचा भाऊ ‘असा’ अडकला

बारामती(दीपक पडकर): काट्याने काटा काढायचा तो कसा काढायचा हे सराईत गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने क्लुप्त्या करतात. पण जेव्हा आपली बायकोच शेजारच्याने पळून नेली आहे, असे मुळच्या सांगली जिल्ह्यातील मात्र सध्या बारामती तालुक्यात पिंपळी येथे राहण्यास आलेल्या जाधवांच्या लक्षात आले, तेव्हा त्याने ज्याने आपली बायको पळवून नेली आहे, त्या संशयिताच्या धाकट्या भावालाच पळवून नेले. जोपर्यंत माझी बायको […]